शरद पवारांच्या पक्षाला मिळाले नवे प्रदेशाध्यक्ष !
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या पदावर जयंत पाटील होते. पाटील यांनी राजीनामा दिला असून आता या पदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले…