महायुती सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू देणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !
मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत असलेला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य मंत्रिमंडळावर थेट निशाणा साधत मोठा दावा केला आहे. अमित शहा…