प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा इशारा : कृषिमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात?
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धाराशिव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटीनंतर कोकाटे यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांचे असे वर्तन…