खळबळजनक : जळगावात महिला अधिकारीने ५ हजारांची लाच घेताच एसीबीच्या ताब्यात !
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लाच घेण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना आता जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा) यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै २०२५) रोजी जळगावात करण्यात आली. तक्रारदार हे जळगाव येथील दिव्यांग…