मातोश्रीवर जावून राज ठाकरेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेछ्या !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली आहे. अर्थात यामागे कारणही खास आहे. आज उद्धव ठाकरेंचा ६५ वाढदिवस आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल…