‘मी उच्चपदस्थ अधिकारी, तुझी लायकी नाही…’ अधिकाऱ्याच्या पत्नीने घेतला टोकाचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था कांदिवली पूर्व येथील आकुर्ली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपनिबंधक बापू कटरे यांच्या 44 वर्षीय पत्नी रेणू कटरे यांनी शनिवारी (26 जुलै) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रेणू या पेशाने शिक्षिका होत्या. त्यांच्या आत्महत्येमागे सासरकडून हुंड्यासाठी सतत होणारा शारीरिक आणि मानसिक छळ कारणीभूत…