सकाळपासून राज्यातील १२ ठिकाणी ईडीची छापेमारी !
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई पुण्यासह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापेमारी केली आहे. कालच त्यांनी वसई-विरार महापालिकेतील आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हाती सुपूर्द केला होता. आता दुसऱ्याच दिवशी अनिलकुमार पवार यांच्या…