१२०० खाटांचे खोटे कंत्राट ; मंत्रालयात ओळख देत ६ कोटींची फसवणूक
मुंबई : वृत्तसंस्था शासकीय रुग्णालयांसाठी १२०० आयसीयू खाटांच्या बनावट कंत्राटाचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार व्यावसायिक हे विद्याविहार येथील रहिवासी असून त्यांचा लाकडी आणि मेटल…