ब्रेकिंग न्युज; हसतमुख नगरसेवकाचा अचानक निरोप – आत्महत्येने शहरात शोककळा
जळगाव : प्रतिनिधी .शहरातील माजी नगरसेवक अनंत हरिश्चंद्र जोशी(बंटी) यांनी आज दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप शोध लागला नसला तरी पुढील तपास चालू आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बंटी जोशी यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. सविस्तर वृत्त असे…