तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोकं ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार म्हणजे करणार काय उखडायचे ते उखाडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसांचे राज्य आहे. आमच्या बापजाद्यांनी (106 हुतात्मांनी) संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे, तुम्ही दिले नाही, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत पुढे बोलताना…