आनंद बॅटरी कंपनीतून चोरी : शिसे प्लेट्स, दोन आरोपीसह तीनचाकी रिक्षासह मुद्देमाल जप्त !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील ‘आनंद बॅटरी’ या कंपनीत घरफोडी करून सुमारे ९७,००० रुपये किमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्सची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला ३२७ किलो वजनाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किमतीची…