भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अंजाळे गावाजवळ रविवारी दुपारी एका अज्ञात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. हे तिघेही भुसावळचे रहिवासी भुसावळहून यावलकडे येत असताना हा अपघात घडला. सविस्तर वृत्त असे कि, इरफान मुस्ताक बागवान (४५), दानिश मोहम्मद बागवान (२५) आणि सईद शकील बागवान (४९) हे तिघे त्यांच्या दुचाकीवरून (एम.एच. […]
धक्कादायक : आश्रमशाळेतील ४ विद्यार्थी अजूनही व्हेंटिलेटरवर !

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील पातरखेडा येथील आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांवर अजूनही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, यातील ४ विद्यार्थी अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास अजून वेळ लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आश्रमशाळेच्या ४२ विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी गोवरची लागण झाल्याने त्यांना वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचारार्थ दाखल […]
राजकारणात तुम्हाला एका मोठ्या नेत्याला भेटण्याची संधी मिळणार !

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असेल. नोकरीमुळे तुम्ही काळजीत असाल. तुम्हाला दुसरी नोकरीची ऑफर येऊ शकते, पण सध्याची नोकरी सोडू नका. पैसे वाचवण्यावर भर द्या. बचतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक कराल. तुम्ही नवीन घर किंवा दुकान खरेदी करू शकता. तुमच्या शेजारच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा. जर कोणाला पैसे दिले असतील, तर ते […]