सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करतात, मात्र मूलभूत बाबींकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. ग्रामीण भागाचा विकास होईल तरच राज्याचा विकास साधला जाईल. रस्ते, पाणी, गटार या मूलभूत सोयीसुविधा आणि धर्मनिरपेक्ष विकास यावर आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. निवडणूक पूर्ण ताकदीनीशी लढणार आहोत. जळगावकर नागरिक देखील एक नवीन पर्याय शोधत आहेत. स्थानिक…