खंडणीखोरांचा सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती ; मंत्री बावनकुळे !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून भाजपने देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. या प्रकरणी या भगव्या पक्षाने ठाकरेंवरच खंडणीखोरांचे सरदार असल्याचा पलटवार केला आहे. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे…