धक्कादायक : लेकीला परीक्षेला सोडायला गेलेल्या बापाचा दुर्दैवी अंत !
नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात डोंगरगाव तालुक्यात सकाळी 10 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पादचारी भीसम दीनुराम शाहू (50, रा. गोपालनगर, कळमना, नागपूर) हे आपल्या मुलीला आयटीआयच्या परीक्षेसाठी डोंगरगाव येथे घेऊन…