सरकार जाणीवपूर्वक समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय ; राज ठाकरे आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मांसविक्री बंदीसारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही,” असे सांगत राज यांनी हा लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला. कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी…