पिकअप गाडी थांबवून मारहाण व लूट ; सराईत गुन्हेगार जेरबंद !
यावल : प्रतिनिधी यावल शहरात राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1.00 वाजेच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली. रोहित प्रकाश रल (वय 24 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चोपडा) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडीतून रावेरहून चोपडा मार्गे यावल शहरातील बुरुज चौकातील ब-हाणपुर जलेबी सेंटर समोरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या वाहनासमोर अचानक…