भुसावळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: मध्यरात्री अमली पदार्थांसह तस्कर अटकेत, लाखोंचा गांजा व वाहन जप्त
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीचा व त्याच्या वापराचा गांभीर्याने घेत, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी…