सवमर्सीबल व सोलर पंप चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळच्या रस्त्यावर 31 मे 2025 रोजी झालेल्या सवमर्सीबल व सोलर पंप चोरीच्या प्रकरणाचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून, त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मालमत्तेचा तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल पोलीस स्टेशन…