जबरी चोरीतील फरार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
भुसावळ : प्रतिनिधी सातत्याने पोलीसांच्या नजरेतून सुटत असलेल्या आणि जबरी चोरीप्रकरणी साडेतीन महिन्यांपासून फरार असलेल्या आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने फैजपूर शहरातून जेरबंद केले. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ७ मे २०२५ रोजी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला होता. या गुन्ह्यातील मुख्य…