मुंबई उडविण्याची धमकी देणारा अटकेत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना मुंबईत गणेशोत्सवादरम्यान स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. ५० वर्षीय आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा आहे. तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता आणि ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करत होता. आरोपीने…