शिवरायांच्या फोटोचा राजकीय वापर करू नका ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तुम्ही त्यांच्या नावाने एक जातीय राजकारण करत छत्रपती शिवाजी महाराज यांना खाली आणत आहात. समुद्रात महाराजांचे स्मारक उभारणार होतात त्यांचे काय झाले? शिवरायांची विचारसरणी सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे त्याला तुम्ही तिलांजली दिली आहे, आणि आपला राजकीय उदो उदो व्हावा म्हणून छत्रपतींच्या चरणी फुल वाहण्याचे…