महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना 13 महिने पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने महिला प्रतिक्षेत होत्या. अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ऑगस्टचा हप्ता पात्र…