मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही ; मंत्री गडकरी !
नागपूर : वृत्तसंस्था “माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी आहे. माझ्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही,” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी इथेनॉल धोरणाबद्दलच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केले. माझ काम आणि प्रयोग पैसे कमावण्यासाठी नसून ते शेतकरी आणि त्यांच्या कल्याणासाठी आहेत, असंही गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये ॲग्रिकोस वेल्फेअर सोसायटीने…