सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती स्वस्त !
मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत लोकांना दिलासा दिला. घरातील दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तूंवरील…