उबाठाचे भविष्य इतिहास जमा होते आहे ; भाजप नेत्यांचा टोला !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठाकरे गट व भाजप पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे प्रवक्ते बन यांनी ठाकरे गटावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. जनाब संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली नाही. पण उबाठाच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामना अग्रलेखात म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी गमावली…