कॉंग्रेस नेत्याची मोठी मागणी : मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरीचा” पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी म्हटले आहे. त्यांनी दावा केला की चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८५० मतांमध्ये फेरफार करण्यात…