जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या दरोड्याचा उलगडा, 4 आरोपी अटक !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात एका धाडसी दरोड्याचा खुलासा करत चार संशयित इसमांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जताब्यात घेतले आहे. या आरोपींनी दि. ०९ सप्टेंबर रोजी रावेर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाच्या डोक्यावर मार करून त्याच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या संशयितांचा शोध घेण्यासाठी…