एकाच रात्री अनुराग स्टेट बैंक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरी !
जळगाव : प्रतिनिधी अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटच्या मुख्य दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरांमधून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण सहा लाख ३७ हजार ५५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडी १९ सप्टेंबर रोजी अनुराग स्टेट बैंक कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग स्टेट बैंक कॉलनीतील ब्रीज हाइट्स…