बेरोजगारांना आनंदाची बातमी : नौदलात विविध पदांसाठी भरती जाहीर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित जाहिरातीनुसार चार्जमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, ट्रेड्समन मेट आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. रिक्त जागा किती? चार्जमन (Ammunition Workshop): एकूण…