नवरात्र निमित्त दर्शनावर जाताना अपघात : दुचाकीवरील कुटुंब उद्ध्वस्त; मुलगा गंभीर जखमी !
जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ दि. २६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत जवळपास ५० ते ६० फुटांपर्यंत ओढले. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्याचा हा कुटुंब जळगावमध्ये…