ओबीसी नेते हाकेंच्या गाडीवर हल्ला !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाला आहे. काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आहे. ही घटना घडली तेव्हा हाके गाडीतच होते. पण सुदैवाने त्यांना कोणतीही घटना घडली नाही. पण मराठा विरुद्ध ओबीसी…