अहिल्यानगरात धार्मिक मुद्यावरून वाद : मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी मुस्लिम समाजाने पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ आली आहे. राज्याचे सामाजिक आरोग्य…