जोपर्यंत पैसे पुरवले जातील तो पर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब ठाकरे हे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाज आणि मराठी माणसांचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष आपल्या भूमिका कधीही अर्पण केल्या नव्हत्या, बाळासाहेब ठाकरे यांनी कधी निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दारात…