मोठी बातमी : संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान !
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे सातत्याने त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांची अनेक वक्तव्य ही वादग्रस्त ठरलेली आहेत. नुकतेच त्यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त विधान केले होते. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे भिडे म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता संभाजी भिडे यांनी एक मोठं विधान पाकिस्तान देशासाठी केले…