राज्याला आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा तीव्र इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी दोन नंबरचे दूरस्थ धोक्याची सूचना सिग्नल सर्व बंदरांवर लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजता (2100 Hrs IST) हे चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रावरून वायव्य दिशेने सरकले. ते २२.० अंश…