मोठी बातमी : जिल्हाधिकारी प्रसाद यांची नाशिक येथे बदली !
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने आज जारी केले आहेत. या बदल्यांमुळे रत्नागिरी, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह राज्यातील काही महत्त्वाच्या प्रशासनिक पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांची बदली करून त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर…