अजित पवारांची राज ठाकरेंवर विखारी टीका !
पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री…