मंत्री पंकजा मुंडे यांनी भुजबळांपासून अंतर राखले ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांचा कालचा बीड येथील ओबीसी मेळावा हा ओबीसींचा नव्हे तर एक विशिष्ट जात व टोळीचा होता, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. हे लोक फक्त ओबीसींच्या नावाने ओरड करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधतात. त्यांना गोरगरीब ओबीसी समाजाचे काहीही देणेघेणे नाही. स्वतःचा राजकीय स्वार्थ…