बापरे : मेहरूण तलावात आढळला प्रौढाचा मृतदेह !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात आज रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या एका प्रौढाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खिश्यातील क्यूआर कोडच्या माध्यमातूची मयताची ओळखी पटली आहे. एमआयडीसी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत…