माजी आ.राजीव देशमुखांनी ६० व्या वर्षीय घेतला अखेरचा श्वास !
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख (वय अंदाजे 60 वर्षे) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होते. मात्र आज सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने…