ठाकरे बंधू ‘शिवतीर्था’वर दाखल : भाऊबीज कार्यक्रम साजरा !
मुंबई : वृत्तसंस्था दिवाळीचा उत्साह सुरु असताना आज देशभरात भाऊबीज सण साजरा होत आहे. हा सण भावाबहिणीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आज शिवतीर्थ येथे बहीण उर्वशी ठाकरेसोबत भाऊबीज साजरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि…