मोठी बातमी : कॉंग्रेसचे नेते पटोले भाजपच्या वाटेवर ? राज्यात मोठी चर्चा !
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत असताना आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वार असा संशय निर्माण करण्यात…