लाडकी बहिण पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज ; अंबादास दानवेंची पोस्ट !
सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यकरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभरातून नोंदविण्यात येत आहे. महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख होता. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक…