पकडलेले वाहन सोडण्यासाठी घेतली एक लाखांची लाच : जळगाव एसीबीची कारवाई !
जळगाव : प्रतिनिधी शेतातील निंबाचे झाड तोडून त्याची बेकायदेशीर वाहतुक करणारे वाहन सोडून देण्याच्या मोबदल्यात लाख रुपयांची लाच मागणारे वन विभागातील कर्मचारी वैशाली गायकवाड, वखार मालक सुनिल धोबीसह अन्य एका कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल केला. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरात रहणारे तक्रारदार यांच्या शेतातील निंबाचे झाड तोडून त्या…