माजी मंत्री दानवेंच्या नातूने केली भाजप पदाधिकारीची १० कोटीची फसवणूक !
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाशी संबंधित एका प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्योजक कैलास आहेर यांनी तक्रार दाखल केली असून, 10 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप केला…