सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; एरंडोल तालुक्यासह परिसरात खळबळ !
जळगाव, दि. ३ : जळगाव जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात झालेल्या या गोळीबारात ३१ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कढोली गावातील हा तरुण एका खाजगी कंपनीत काम करत असून उद्या पारोळा…