“पार्थ पवार जमीन प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल !
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच, प्राथमिक चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…