नेत्याने ढसाढसा रडत दिला राजीनामा ; भाजपला बसला मोठा धक्का !
भंडारा : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने अनेक नेते आरोप प्रत्यारोप करीत असताना आता भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. पत्रकारपरिषदेत ते भावूक होऊन ढसाढसा रडले आणि स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. “स्थानिक नेत्यांनी…