फैजपूरमध्ये भीषण आग : लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉल जळून खाक !
फैजपूर :, प्रतिनिधी फैजपूर शहरात आज दि.९ नोव्हेंबर रोजी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सामीलच्या समोर, सावदा रोडवर असलेल्या राज लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉलला ही आग लागली असून, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या…